Latest News
डॉ. बाबा आढावांचा ऐतिहासिक दवाखाना ‘रावसाहेबां’चा मोबाईल जलाशयात पडल्याने २१ लाख लिटर पाणी उपसून नासाडी अहिल्यादेवी नगर नामांतरावरुन श्रेयवाद सुरू सर्वोच्च न्यायालय, केंद्राचा ‘मुंबई’ या शब्दाला हिरवा कंदील नाहीच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्यागाने सामाजिक सुधारणेची पाया भरणी प्रा. डॉ. कुमुदताई पावडे यांचे निधन कोरेगाव मूळ येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले ३६ लाखांचे ड्रग्स ; बारामती मध्येही पालखीवरुन गलबला ; तुकाराम महाराज पालखी बऱ्हाणपूर मध्ये यावी अशी भाविकांची मागणी पारंपारिक विसाव्याच्या ठिकाणी तुकोबांची पालखी येणार की नाही? बिईंग ह्युमन एमिट्स कोरोना क्रायसिस पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन इंदापूर तालुक्यात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अनेक गावांमध्ये उत्साहात १० जूनपर्यंत मोसमी पाऊस महाराष्ट्र, तेलंगणामध्ये पोहचणार अतिक्रमणांकडे डोळेझाक; निराधाराचा तुटपुंजा निवारा मात्र उध्दवस्त गौतमी पाटीलने अभिनयाचा कस लावावा भिगवण ते बारामती राज्य मार्गावर वाहनचालकांची कसरत

राष्ट्र

महाराष्ट्र देशा

विश्व

मुक्तपीठ

अर्थचक्र

ताज्या बातम्या

संपादक

अशोक वानखडे
दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री. अशोक उपाख्य भाऊ वानखडे हे गेले ३७ वर्षे पत्रकारितेत मजबूतपणे पाय रोवून आहेत. भाऊ मुळचे यवतमाळच्या दुर्गम खेड्यातील ‘कोलवाई’ येथील आहेत. ते  स्तंभलेखक आहेत आणि एबीपी ग्रुप, टीव्ही 9 ग्रुप, इंडिया टीव्ही, टीव्ही 18 ग्रुप, झी टीव्ही इत्यादी टीव्ही न्यूज चॅनेल्सचे राजकीय विश्लेषक आहेत. त्यांची नि:पक्षपाती, संतुलित शैली सगळ्यांनाच भावते. यवतमाळ ते दिल्ली व्हाया इंदूर असा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास आहे. फ्री प्रेस जर्नल, चौथा संसार, हिंदुस्तान टाईम्स, दैनिक हिंदुस्तान, रविवार मेल हिंदी आणि इंग्रजी, नवभारत टाईम्स, दै. भास्कर याशिवाय डिजिटल व्यासपीठावर धोबी घाट, बेबक बात यात त्यांची बुलंद लेखणी आणि आवाज सगळ्यांना अवगत आहे. ‘राष्ट्र महाराष्ट्र’ या पोर्टलच्या माध्यमातून त्यांचे स्तंभ, विचार सातत्याने पोहचणार आहेत.

कार्यकारी संपादक (राष्ट्र)

प्रशांत सपाटे
(प्रशांत सपाटे हे गेली ३० वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते राज्य सचिव आहेत. ते विज्ञाननिष्ठ प्रबोधन करतात. समितीमार्फत निघणाऱ्या ‘लढा’ या मासिकाच्या संपादकीय मंडळाचे सदस्य आहेत.)
+91 94221 22080

कार्यकारी संपादक (महाराष्ट्र)

विश्वास खोड
(विश्वास खोड हे गेली ३० वर्षे पत्रकारितेत सक्रिय आहेत. केसरी, लोकमत अशा नामवंत वर्तमानपत्रांमध्ये विविध स्तरांवर त्यांनी काम पाहिले. दिल्ली, मुंबईत काही काळ पत्रकारितेचा अनुभव. उपहासात्मक, रसाळ, खुसखुशीत आणि शैलीदार लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.)
9850207001, 8087455801

तुमच्या काही सूचना अथवा टीम राष्ट्र महाराष्ट्राशी संपर्क साधण्यासाठी आम्हाला मेल करा : rashtramaharashtra.delhi@gmail.com

कला दालन